आम्हाला फॉलो करा
DGCA मान्यताप्राप्त
दरमहा कमवा ₹50,000 ते ₹1,50,000

10X फवारणी. 10X कमाई.

DGCA मान्यताप्राप्त कृषी ड्रोनसह उच्च कार्यक्षम फवारणी, संपूर्ण प्रशिक्षण आणि आजीवन सपोर्टसह स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

“10X फवारणी. 10X कमाई.”

WhatsApp वर बोला कॅटलॉग डाउनलोड करा
15,000+ एकर फवारणी
500+ ड्रोन विक्री
DGCA DGCA मान्यताप्राप्त
48 तासांत दुरुस्ती हमी
हमी
HAMI · guarantee

48 तासांत ड्रोन शेतात परत, दुरुस्तीची हमी

48-hour field repair guarantee

मालक
MALIK · owner

दरमहा 40-50 हजार, कधी 80 हजारांपर्यंत कमाई

Rs 40,000-50,000/month, up to Rs 80,000/month

हिशोब
HISHOB · calculation

तुमच्या कमाईचा पुरावा दाखवणारा कॅल्क्युलेटर

See your income proof with our calculator

DGCA मान्यताप्राप्त15,000+ एकर फवारणी500+ ड्रोन विकले1,000+ सर्व्हिसिंगसरकारी सबसिडी उपलब्धDGCA मान्यताप्राप्त15,000+ एकर फवारणी500+ ड्रोन विकले1,000+ सर्व्हिसिंगसरकारी सबसिडी उपलब्धDGCA मान्यताप्राप्त15,000+ एकर फवारणी500+ ड्रोन विकले1,000+ सर्व्हिसिंगसरकारी सबसिडी उपलब्धDGCA मान्यताप्राप्त15,000+ एकर फवारणी500+ ड्रोन विकले1,000+ सर्व्हिसिंगसरकारी सबसिडी उपलब्ध
भारतातील शेतकऱ्यांचा विश्वास

आकड्यांमध्ये आमची कामगिरी

15,000+
एकर फवारणी

भारत सरकारद्वारा अधिकृत

500+
ड्रोन विक्री
1,000+
सर्व्हिस केलेले ड्रोन
DGCA मान्यताप्राप्त
भारत सरकारद्वारा अधिकृत
Govt of IndiaMinistry of Civil Aviation
Startup India
Startup India मान्यताप्राप्त
DPIIT (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत
IndiaMART 2025
IndiaMART बेस्ट सेलर 2025
महाराष्ट्रातील #1 कृषी ड्रोन विक्रेता
MSME Udyam
MSME नोंदणीकृत
भारत सरकारची अधिकृत MSME उद्यम नोंदणी
MADE IN INDIA

आम्ही भारतात ड्रोन बनवतो — चायना ड्रोन असेम्बल करत नाही

100% स्वदेशी डिझाइन व मॅन्युफॅक्चरिंग. प्रत्येक ड्रोन भारतातच निर्मित केला जातो.

  • स्वदेशी R&D व डिझाइन टीम
  • मेक इन इंडिया — चायना असेम्बल्ड नाही
  • भारतीय सुटे भाग व सपोर्ट
  • स्थानिक सर्व्हिस व प्रशिक्षण
100%
Swadeshi
भारत
आमचे कार्य

पंढरपूरहून संपूर्ण महाराष्ट्रभर काम

शेतकऱ्यांच्या जीवनात खरा बदल घडवणारे उपक्रम

6+
वर्षे अनुभव
कृषी ड्रोन विक्री व प्रशिक्षणात
50+
गावांमध्ये सेवा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत
200+
प्रशिक्षित पायलट
DGCA प्रमाणित पायलट निर्मिती
25+
पीकांवर वापर
ऊस, कापूस, सोयाबीन, तूर इ.
NEW • AGROWN-10X
AGROWN-10X SUPER COMPACT

छोटा आकार. मोठा Impact.

10 Litre Super Compact Hexacopter — practical agricultural spraying साठी design केलेला कृषी ड्रोन.

Compact दिसतोय. पण कामगिरीत कुठेही compromise नाही.

30,000+ VIEWS IN 3 DAYS
Agrown-10X Super Compact बद्दल इतकी चर्चा का होतेय?
Agrown-10X Super Compact 10 Litre Agricultural Spraying Hexacopter Drone — Made in India
10 L
HEXACOPTER
SUPER COMPACT
शेतीसाठी ड्रोन — Agrown-10X Super Compact agriculture spraying drone held by a single operator
प्रत्यक्ष आकार — एक operator सहज हाताळू शकतो

इतका Compact का?

कारण मोठं काम करण्यासाठी Drone मोठा असायलाच हवा असं नाही.

01
Compact
आकाराने Super Compact
02
Lightweight / Practical
वाहतूक आणि Handling अधिक Practical
03
10 Litre Capacity
Compact design मध्ये 10 Litre capacity
0 L
Tank Capacity
0
Tanks / Single Charge
14S
High Power Battery
0 वर्षे
Warranty
AGROWN-10X SUPER COMPACT

छोटा Drone. मोठी Engineering.

Agrown-10X Super Compact मध्ये प्रत्येक component practical performance लक्षात घेऊन निवडला आहे.

01
10 Litre Hexacopter
Made in India

10 Litre capacity असलेला Super Compact Hexacopter.

02
2 Years Warranty
Trust

विश्वासासोबत 2 वर्षांची Warranty.

03
14S High Power Battery
2 Battery Sets

High-power 14S battery system — 2 battery sets.

04
GNSS High Accuracy

अधिक अचूक positioning साठी High Accuracy GNSS System.

05
Metal + Carbon Fiber Body
Strong & Durable

Metal आणि Carbon Fiber construction — मजबूत आणि टिकाऊ.

06
6 Tanks / Single Charge

एका Charge मध्ये 6 Tanks पर्यंत.

07
Centrifugal Nozzles

Centrifugal Nozzles for agricultural spraying — ड्रोन फवारणीसाठी.

08
Fast Charger

कामात कमी थांबा. Fast Charging.

METAL + CARBON FIBER

Built Strong. Built for the Field.

शेतासाठी मजबूत. वापरासाठी तयार.

Metal आणि Carbon Fiber body मुळे Agrown-10X Super Compact ला मजबूत आणि टिकाऊ construction मिळते.

6
6 Tanks. One Charge.
Tanks in a Single Charge
14S High Power Battery • 2 Battery Sets
Agrown-10X Super Compact hexacopter drone — metal and carbon fiber body, कृषी फवारणी ड्रोन
STRONG & DURABLE
30K+
VIEWS
3 DAYS

पाहिलंय 30,000+ लोकांनी.
आता तुम्हीही पाहा.

Agrown-10X Super Compact प्रत्यक्षात कसा दिसतो आणि कसा काम करतो ते Video मध्ये पाहा.

"इतका छोटा Drone… 6–7 Tanks एका Charge मध्ये?!"
MADE IN INDIA 🇮🇳
Designed for Indian Agriculture.

10 Litre Hexacopter — Made in India. शेती फवारणीसाठी बनवलेला कृषी ड्रोन.

2 YEARS. BUILT WITH CONFIDENCE.
2 वर्षांची Warranty. तुमच्या विश्वासासाठी.

Agrown-10X Super Compact पाहिला.
आता तुमच्या शेतासाठी योग्य आहे का ते जाणून घ्या.

Product details, availability आणि enquiry साठी आमच्याशी संपर्क करा.

DGCA Range

आमची DGCA मान्यताप्राप्त ड्रोन श्रेणी

प्रत्येक शेतीसाठी योग्य ड्रोन

बेस्ट सेलर
GNSS
Super Compact
लवकरच DGCA मान्यताप्राप्त
Super Compact
छोटा आकार. मोठा Impact.
  • 10 Litre Super Compact Hexacopter
  • एका Charge मध्ये 6 Tanks
  • 14S Battery — 2 Battery Sets + Fast Charger
  • Metal + Carbon Fiber Body
  • 2 वर्षांची Warranty
  • RTK ऑप्शनल (अतिरिक्त किंमत)
  • 360 Degree Sensor (अतिरिक्त किंमत)
बेस्ट सेलर
RTK समाविष्ट
Agrown-10X
लवकरच DGCA मान्यताप्राप्त
Agrown-10X
बेस्ट सेलर — मोठ्या शेतांसाठी सर्वोत्तम
  • 10 लिटर टाकी क्षमता
  • एका Charge मध्ये 10 Tanks
  • 14S Battery — 2 Battery Sets + Fast Charger
  • RTK अचूकता तंत्रज्ञान (समाविष्ट)
  • मोठ्या शेतांसाठी योग्य
  • 2 वर्षांची Warranty
  • मजबूत स्थिरता व टिकाऊपणा
  • 360 Degree Sensor (अतिरिक्त किंमत)
DGCA मान्यताप्राप्त
RTK Optional
Agris-H10
Agris-H10
व्यावसायिक ऑपरेटर्ससाठी
  • अत्याधुनिक फवारणी प्रणाली
  • एका Charge मध्ये 4 Tanks
  • 12S Battery — 2 Battery Sets + Fast Charger
  • उत्तम कव्हरेज कार्यक्षमता
  • व्यावसायिक ऑपरेटर्ससाठी आदर्श
  • RTK ऑप्शनल (अतिरिक्त किंमत)
DGCA मान्यताप्राप्त
RTK Optional
Agrone-X 2.0
Agrone-X 2.0
नवशिक्यांसाठी योग्य
  • कॉम्पॅक्ट व किफायतशीर
  • नवशिक्यांसाठी परिपूर्ण
  • एका Charge मध्ये 4 - 5 Tanks
  • 12S Battery — 2 Battery Sets + Fast Charger
  • सोपी ऑपरेशन व देखभाल
  • RTK ऑप्शनल (अतिरिक्त किंमत)
प्रीसिजन टेक्नॉलॉजी

RTK तंत्रज्ञान — GPS पेक्षा अधिक अचूक

सेंटीमीटर-स्तरीय अचूकतेसह फवारणी करा

GPS अचूकता
1–3 मीटर
KisanDrone
RTK अचूकता
2–3 सेंटीमीटर
अचूक फवारणी
प्रत्येक रोपापर्यंत योग्य प्रमाणात
कोणताही ओव्हरलॅप नाही
केमिकल व वेळेची बचत
केमिकलची बचत
25% पर्यंत कमी रसायन खर्च
उत्पादन वाढ
सुधारलेले पीक उत्पन्न
उत्पन्न मॉडेल

KisanDrone सोबत तुम्ही कसे कमवाल

तुमच्या क्षेत्रानुसार उत्पन्न अंदाज पहा

25
550100
₹500
₹300₹500₹800
उदाहरण: 25 एकर × ₹500 = ₹12,500/दिवस
दररोज उत्पन्न
₹12,500
महिना उत्पन्न (25 दिवस)
₹3.13 L
वार्षिक उत्पन्न
₹37.50 L
* वास्तविक उत्पन्न हंगाम, क्षेत्र व मागणीवर अवलंबून आहे
कृषी ड्रोन सबसिडी — 40% ते 100% पर्यंत
सरकारी योजना

कृषी ड्रोन सबसिडी — 40% ते 100% पर्यंत

भारत सरकारच्या विविध योजनांद्वारे पात्रता

  • वैयक्तिक शेतकरी: 50% किंवा ₹5 लाखापर्यंत
  • SC/ST/महिला/लहान शेतकरी: 50% किंवा ₹5 लाखापर्यंत
  • FPO (शेतकरी उत्पादक संस्था): 75% किंवा ₹7.5 लाख
  • कृषी विद्यापीठ/संस्था: 100% अनुदान
आम्ही संपूर्ण अर्ज प्रक्रियेत मदत करतो
डॉक्युमेंटेशनपासून मंजुरीपर्यंत आमची टीम तुमच्यासोबत.
प्रशिक्षण व सपोर्ट

आम्ही फक्त ड्रोन विकत नाही. तुमचा व्यवसाय उभारतो.

15-दिवसीय प्रशिक्षण
DGCA मान्यताप्राप्त पायलट प्रशिक्षण
आजीवन सर्व्हिसिंग
नियमित देखभाल व दुरुस्ती
सुटे भाग उपलब्धता
जलद व विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स
फील्ड सपोर्ट
तुमच्या शेतात ऑन-साइट सहाय्य
व्हिडिओ गॅलरी

KisanDrone कृतीत पहा

प्रत्यक्ष शेतातील फवारणी, प्रशिक्षण व यशस्वी शेतकरी

संपूर्ण चॅनेल पहा
KisanDrone — शेतातील प्रत्यक्ष फवारणी
YouTube
DGCA मान्यताप्राप्त ड्रोन डेमो
YouTube
शेतकरी यशोगाथा — ड्रोन व्यवसाय
YouTube
RTK अचूकता व प्रशिक्षण
YouTube
यशोगाथा

खऱ्या शेतकऱ्यांचे, खरे अनुभव

“KisanDrone मुळे माझं उत्पन्न खूप वाढलं. आता मी स्वतःचा spraying business चालवतो आणि गावातील शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे.”

Before
₹20,000/महिना
After
₹75,000/महिना
गन
गणेश नलावडे
सोलापूर, महाराष्ट्र

“फक्त 6 महिन्यांतच माझी कमाई ₹2,80,000 पर्यंत पोहोचली. KisanDrone घेतल्याचा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरला.”

Before
₹15,000/महिना
After
₹80,000/महिना
अस
अरुण सालुंखे
मिरज, महाराष्ट्र

“आधी फक्त शेतीवर अवलंबून होतो, पण आता drone मुळे अतिरिक्त कमाई सुरू झाली आहे. काम सोपं आणि जलद झालं आहे.”

Before
₹14,000/महिना
After
₹65,000/महिना
वन
विशाल नवगिरे
सोलापूर, महाराष्ट्र

“महिला म्हणून हा व्यवसाय सुरू केला आणि KisanDrone मुळे मोठं यश मिळालं. आता मी इतर महिलांनाही प्रोत्साहन देते.”

Before
₹16,000/महिना
After
₹87,000/महिना
घम
घोलप मॅडम
अहमदनगर, महाराष्ट्र

“आधी इतर मशीन वापरून काम करत होतो, पण KisanDrone घेतल्यावर कामाची गती आणि उत्पन्न दोन्ही वाढलं. आता जास्त क्षेत्र कमी वेळात कव्हर करू शकतो.”

Before
₹40,000/महिना (इतर मशीन)
After
₹70,000/महिना
सज
सुनील जाधव
सातारा, महाराष्ट्र

“KisanDrone मुळे माझा व्यवसाय पूर्णपणे बदलला. आता मी मोठ्या प्रमाणावर फवारणी करून चांगली कमाई करत आहे.”

Before
₹36,000/महिना
After
₹88,000/महिना
आम
आकाश माने
कराड, महाराष्ट्र
व्यवसाय संधी

स्वतःचा ड्रोन व्यवसाय सुरू करा

गुंतवणूक, परतावा, सपोर्ट — सर्व एकाच ठिकाणी

01
कमी गुंतवणूक
सबसिडीसह ₹2-3 लाखात सुरुवात
02
जलद ROI
6-8 महिन्यात परतावा
03
संपूर्ण सपोर्ट सिस्टम
प्रशिक्षण + सर्व्हिस + मार्केटिंग
04
वाढती मागणी
लाखो एकर फवारणीसाठी प्रतीक्षेत
FAQ

तुमच्या प्रश्नांची उत्तरे

अॅग्रीकल्चर ड्रोन, प्रशिक्षण, सबसिडी आणि व्यवसायाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अधिक प्रश्न आहेत? WhatsApp
मर्यादित जागा

मर्यादित डेमो स्लॉट उपलब्ध

तुमच्या गावात मोफत डेमो बुक करा. पहिल्या 50 नोंदणींना विशेष सवलत.

Get Started

तुमच्यासाठी योग्य प्लॅन शोधूया

फक्त 30 सेकंदात तपशील भरा, आमची टीम 24 तासांत संपर्क करेल.

1
Share details
2
Get custom plan + subsidy
3
Start earning
+91