●   पंढरपूरहून, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी.तुमच्या व्यवसायाला, आमची साथ   +91 91126 92979
Actual Flower Blower drone during an outdoor demonstration

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातील छायाचित्र

FLOWERS. CELEBRATIONS. NEW POSSIBILITIES.

तुमचा ड्रोन.
आता सोहळ्यांसाठीही.

लग्नसमारंभ, स्वागत सोहळे आणि विशेष कार्यक्रमांसाठी Flower Blower. सुसंगत ड्रोनवर बसवून नवी व्यवसाय संधी शोधा.

3–5 kg फुले*वेग नियंत्रणऑपरेशन मार्गदर्शन

*क्षमता फुलांचा प्रकार व मान्य सेटअपवर अवलंबून. अटॅचमेंट पर्यायात ड्रोन समाविष्ट नाही.

फरक समजून घ्या

फक्त फुले सोडण्यापेक्षा, नियंत्रित वितरण.

साधे Flower Dropping

फुले मुख्यतः गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात. वितरण हे रिलीज यंत्रणेवर अवलंबून असते.

Flower Blower

पॉवर्ड हवेच्या प्रवाहाने फुले पसरवण्यास मदत. ब्लोअरचा वेग बदलण्याची सोय आणि ऑपरेशनचे मार्गदर्शन.

01मॉडेल तपासणी

तुमचा ड्रोन व सेटअप समजून घेतो.

02इन्स्टॉलेशन

बसवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन.

03ऑपरेशन प्रशिक्षण

वापर व ॲपचे मार्गदर्शन.

तुमच्या व्यवसायाचा हिशोब

महिन्याचा अंदाज काढा.

उदाहरणासाठीचे दर. स्थानिक मागणी व हंगामानुसार बुकिंग आणि दर बदलतात.

अंदाजे मासिक एकूण उत्पन्न₹75,000

5 × ₹15,000

हा नफा किंवा कमाईची हमी नाही.

तुमच्या ड्रोनवर बसेल का?

ड्रोन मॉडेल सांगा. योग्य सेटअपबद्दल बोला.

☎ कॉल कराWhatsApp ↗